माळशेज घाट वाहतुकीसाठी खुला.. पर्यटकांना मंत्र बंदी  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

अखेर 4 दिवसांच्या खोळंब्यानंतर माळशेज घाट वाहतुकीसाठी पुर्णपणे खुला झाला आहे. काल या घाटातून अंशत: एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वाहतूक पूर्ववत झाली असली, तरी घाटात पर्यटकांना बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

भर पावसाळ्यात माळशेज घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरुच राहत असल्याने, वारंवार वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. 21 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने, माळशेज घाटातील वाहतूक ठप्प झाली होती.

घाटातील धुके, वारा आणि ढगाळ वातावरणामुळे कमी प्रकाश असल्याने मोठे दगड आणि मातीचा ढिग हटवताना, प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
WebTitle : marathi news malshej ghat road finally open after 4 days 

संबंधित बातम्या

Saam TV Live