तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीच्या तयारीचा आढावा 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 सप्टेंबर 2018

पुण्यातला मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुळशीबाग गणपतीची मिरवणूक शेषनाग रथातून होणार आहे यासाठी फुलांनी सजलेला शेषनाग रथ तयार करण्यात आला आहे या मिरवणूक रथाच्या तयारीचा आढावा घेतला आहे आपले प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी. पाहा व्हिडीओ.  

WebTitle : marathi news manacha chautha ganapati tulshibaug ganapati visarjan miravnuk

संबंधित बातम्या

Saam TV Live