केसरी वाडा गणपती :: कशी असेल केसरी वाडा गणपतीची मिरवणूक 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 सप्टेंबर 2018

पुण्याचा मानाचा पाचवा गणपती अर्थात लोकमान्य टिळक यांचा केसरी वाडा गणपती. 1894 साली लोकमान्य टिळकांनी या गणपतीची स्थापना केली. दरम्यान, आज सकाळी साडे दहा वाजता केसरी वाडा गणपतीची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. ढोल-ताशाच्या गजरात ही मिरवणूक निघणार आहे, यासाठी करण्यात आलेल्या  तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे यांनी. पाहा व्हिडीओ 

WebTitle : marathi news manacha pachwa ganapati kesari wada ganesh visarjan miravnuk 

संबंधित बातम्या

Saam TV Live