मणिकर्णिकाचा ट्रेलर प्रदर्शित 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मुंबई - राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीच्या या धाडसी राणीची कथा रुपेरी पडद्यावर येत असून ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री कंगना राणावत यामध्ये झाशीच्या राणीची मुख्य भूमिका साकारत आहे.

WebLink : marathi news manikarnika trailer launched 

संबंधित बातम्या

Saam TV Live