मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

धर्मा पाटील यांचं प्रकरण ताजं असतानाच आज परत एकदा हर्षल रावते नामक तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. दरम्यान हर्षल रावते या तरुणाला सेंट जॉर्ज या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हर्षल रावते या तरुणाने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्येचा प्रयत्न केला याबाबत  नेमकी माहिती मिळालेली नाही.  

संबंधित बातम्या

Saam TV Live