मराठा आरक्षणासाठी तरुणाचा भीमा नदीत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जुलै 2018

आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी निर्वाणीचा लढा देण्याचा निर्धार केला असून सचिन बाळासाहेब शिंगण  या तरुणाने नदीत उडी घेत आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.  

सुदैवाने किनाऱ्यावर उपस्थितांपैकी काहींनी तत्परता दाखवत भीमा नदी पात्रात उडी घेतली. आणि बुडणाऱ्या तरुणाला तात्काळ बाहेर काढले. त्याला तात्काळ उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याआधी 23 तारखेला गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे या 28 वर्षीय तरुणाने, कायगाव टोका येथील पुलावरून गोदावरी नदीत उडी घेत आत्महत्या केली होती.

WebLink : marathi news maratha agitation suicide attempt pandharpur 

Youtube Link : https://youtu.be/vaGdpC37yQ8

संबंधित बातम्या

Saam TV Live