मराठा आंदोलनाचा राज्यात भडका

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी परळीत सुरु झालेल्या  मराठा समाजाच्या ठोक मोर्चाचं लोण आता राज्यभऱ पसरु लागलंय. ठोक मोर्चाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे.

सोलापुरातील बार्शीत एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. एका बसला आगही लावण्यात आली. तिकडे परभणीत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. रास्तारोकोमुळं वाहतुक विस्कळीत झाली होती. हिंगोलीत चक्काजाम आंदोलनावेळी रस्त्यावर टायरही झाळण्यात आले ...काही बसवर दगड फेकही करण्यात आली. या दगडफेकीत एसटी बसचं मोठं नुकसान झालंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live