मराठ्यांच्या दाखल्यावर OBCचा शिक्का ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

महाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी साम टीव्ही घेऊन आलंय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगानं शिफारस केलीय. मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉक्टर राजेश करपे यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत या शिफारशीबाबत माहिती दिली. मराठा समाज ओबीसींच्या सर्व निकषांत बसत असल्याचीही माहिती त्यांनी दिलीय. 

WebTitle : marathi news maratha community is eligible for reservation from OBC category 

संबंधित बातम्या

Saam TV Live