9 ऑगस्टला होणाऱ्या मोर्चात आमदार-खासदारांनी सहभागी व्हावे अन्यथा... मराठा क्रांती मोर्चाचा इशारा 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 ऑगस्ट 2018

मराठा क्रांती मोर्चातर्फे 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ठिय्या आंदोलनात मराठा समाजातील आमदार-खासदारांनी सहभागी व्हावे, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून शनिवारी झालेल्या ठिय्या आंदोलनातून देण्यात आला.

शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार काळे यांच्या नावाने आंदोलनकर्त्यांनी बोंब ठोकली.

आंदोलनाची पूर्वकल्पना असतानाही आमदार काळे हजर न राहिल्याने आंदोलकांनी त्यांचा निषेध केला. स्वकीयांच्या अशा भूमिकेने समाजाचे वाटोळे झाले असून अशा वृत्तीचे राजकारणी समाजाचे खरे शत्रू असल्याची भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Saam TV Live