आजही राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जुलै 2018

आज मराठा समाजाने सिंधुदुर्ग जिल्हा बंदची हाक दिली आहे. आरक्षणासाठी आज कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला असला. तरी, या बंदमधून रुग्णालय, मेडिकल स्टोअर्ससह अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या बंदमुळे आज जिल्ह्यातील अनेक शाळा, कॉलेजेसनाही सुट्टी देण्यात आली आहे. 

मुंबई बंद मागे घेतल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी जाहीर केलं. मात्र आजही राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या काकासाहेब शिंदे या मोर्चेकऱ्याच्या आत्महत्येनंतर मराठा समाजाकड़ून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. याचे पडसाद राज्यभर उमटलेले पहायला मिळाले.

संबंधित बातम्या

Saam TV Live