नवी मुंबई, कळंबोली परिसरात उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत  इंटरनेट सेवा बंद 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर, नवी मुंबई, कळंबोली परिसर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र परिस्थिती आणखी चिघळू नये याकरता, खबरदारीचा उपाय म्हणून काही कंपन्यांनी नवी मुंबई, पनवेल परिसरात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत.

उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याचं समजतंय. तसे मेसेजही कंपनीने ग्राहकांना पाठवले आहेत.

सरकारच्या सूचनेनुसार इंटरनेट सेवा दुपारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

WebTitle : marathi news maratha kranti thok morcha no internet in navi mumbai 

संबंधित बातम्या

Saam TV Live