मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

सोलापूरातून मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा  इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिलेला. 
मराठा आणि धनगर आरक्षण आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात आषाढी एकादशीची महापूजा करू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरात पोहोचूच न देण्यासाठी सोलापुरातून मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणार असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे तीव्र आंदोलनामुळे बार्शी-सोलापूर बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बार्शी आंदोलकांनी दगडफेक करून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १७ बसची तोडफोड केली होती, तर एका बसला आग लावली. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live