...अन्यथा 27 ऑक्टोबर रोजी मंत्रालयाला दुचाकी आणि चार चाकींचा घेराव घालू - मराठा मोर्चाचा इशारा 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदनंतर, राज्यभरात मराठा समाजाच्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

त्यातील शेकडो गुन्हे खोटे असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने, हे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

अन्यथा 27 ऑक्टोबर रोजी मंत्रालयाला दुचाकी आणि चार चाकींचा घेराव घालण्याचा इशारा संघटनेच्या समन्वयकांनी दिला आहे. मराठ्यांना आरक्षण न देणाऱ्या सरकारने किमान मराठा समाजातील तरुणांना तरी गुन्हेगार होण्यास भाग पाडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत अशा प्रकारचे साडेतीन हजार गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live