आरक्षणासाठी मराठा बांधवांकडून नवी मुंबईत आंदोलन 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जुलै 2018

मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता, मराठा बांधवांकडून नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं.
वाशीच्या शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांनी आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलंय.

आंदोलनात मुंबई आणि उपनगर तसंच ठाणे, रायगड जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात झाली असून आंदोलकांकडून राज्य सरकारविरोधात मराठा बांधवांनी घोषणाबाजीस सुरुवात केली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live