मराठा आंदोलनाची धग कायम; अकोला रिसोड बसच्या काचा तोडल्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जुलै 2018

आरक्षणासाठी सुरु असलेल्या एसटीच्या तोडफोडीचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेतल नाहीये. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील शिरपूरमध्ये एसटीची तोडफोड करण्यात आली. यावेळी रिसोड-अकोल एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या.

दरम्यान, ही बस आता पोलिस स्टेशनला जमा करण्यात आली असून सध्या शिरपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

WebTitle : marathi news maratha reservation akola risod bus torched 

संबंधित बातम्या

Saam TV Live