मराठा आरक्षण :  सर्वपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा मुंबईत 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जुलै 2018

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारी स्तरावर मोठ्या हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष अमित शहा विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. बैठकीआधी शहांच्या मुंबई दौऱ्याने मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठरीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. 

WebLink : marathi news maratha reservation amit shah mumbai politics 

संबंधित बातम्या

Saam TV Live