मराठा क्रांती मोर्चातर्फे औरंगाबादेत राज्य समन्वयकांची तातडीची बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणप्रश्‍नी मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्य समन्वयकांची तातडीची बैठक आज औरंगाबादेत होणार असून उद्या म्हणजेच क्रांती दिनी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाचा फैसला याच बैठकीत होणार आहे.

परळी आणि नवी मुंबईत होणारी आंदोलने मागे घेण्यात आली असली तरीही तरी मराठा क्रांती मोर्चाचे केंद्र ठरलेल्या औरंगाबादेतील समन्वयक ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत.

न्यायालयाने राज्य मागास आयोगाच्या अहवालासाठी कालावधी ठरवून दिला आहे. मात्र, अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन आठ दिवसात बोलवावे अशी मागणी करत औरंगाबादेतील समन्वयक आक्रमक झाले आहेत.

WebTitle : marathi news maratha reservation aurangabad maratha kranti morcha 

संबंधित बातम्या

Saam TV Live