मराठा आरक्षणाच्या धर्तीवर आज भाजप आमदार आणि मंत्र्यांची बैठक 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

आज मुख्यमंत्र्यासोबत भाजप आमदार आणि मंत्र्यांची बैठक होणारे. या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

मराठा आरक्षणासाठी राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाबाबत तरतूद करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही राज्यातली आंदोलनं काही थांबली नाहीत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या सर्वांनी बैठका घेतल्यानंतर आता भाजपकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live