चाकण हिंसाचारप्रकरणी १०० हून अधिक तरुणांची पटली ओळख.. 20 जण ताब्यात..  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे : चाकण हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या चाकण बंद दरम्‍यान झालेल्‍या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत विविध ठिकाणांहून 20 जणांना ताब्यात घेतले आहे.

चाकणमध्ये वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या १०० हून अधिक तरुणांची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून पटली असून, सर्वांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. लवकरच त्यांना अटक करून नावे जाहीर करण्यात येणार आहेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live