मराठा आरक्षणातले दलाल

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 डिसेंबर 2018

या बातमीतून असं एक धक्कादायक INVESTIGATION बघणार आहात जे पाहून तुम्हालाही चीड येईल. टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय असतं याची प्रचिती तुम्हाला येईल. विषय आहे मराठा आरक्षणासंबंधी.

मोठ्या संघर्षातून, बलिदान देऊन मराठा बांधवांनी आरक्षण मिळवलं. पण आता हेच आरक्षण मिळवताना मराठा बांधवांना लुटलं जातंय. त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जातोय. कारण आरक्षण आणि मराठा बांधव यांच्यामध्ये उभे आहेत दलाल. या दलालांच्या साखळीनं मराठा तरुणांना लुबाडण्याचा गोरखधंदा सुरु केलाय.

एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून मराठा तरुणांना लुटणाऱ्यांचा साम टीव्ही पर्दाफाश करतंय. ज्या आरक्षणासाठी मराठा बांधव हुतात्मा झाले तेच आरक्षण मिळवताना मराठा समाजाची फसवणूक कशी केली जातेय आणि मराठा आरक्षण भ्रष्टाचाराच्या विळख्यात कसं अडकलंय.. पाहा विशेष व्हिडीओ.  

संबंधित बातम्या

Saam TV Live