संघर्ष मराठा आरक्षणाचा : जालन्यात आठव्या दिवशीही चक्का जाम

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

जालन्यात मराठा आरक्षणासाठी आठव्या दिवशीही चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. जालन्यातल्या राजूर-फुलंब्री मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.

भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव कोलते फाट्यावर शेकडो कार्यकर्त्यांनी सकाळी 9 पासून चक्का जाम आंदोलनाला सुरवात केलीय. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

येत्या 9 आगस्टपर्यंत आरक्षणाचा निर्णय लावला नाही तर नंतर जे होईल त्याची जबाबदारी पूर्णपणे फडणवीस सरकारची असेल, असा इशारा देण्यात आला. 

WebLink : marathi news maratha reservation jalana chakka jam maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live