क्रांती मोर्चाच्या बैठकीकडे मराठा आमदरांची पाठ; हे आमदार आरक्षणासाठी काय लढतील ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

मराठा समाज आरणक्षासाठी आरपारची लढाई लढत असताना मराठा आमदार मात्र समाजाप्रति संवेदनशील नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. मराठा क्रांती मोर्चानं आयोजित केलेल्या सर्वपक्षीय मराठा आमदारांच्या बैठकीकडं मराठा आमदारांनी पाठ फिरवलीय. क्रांती मोर्चाच्या या बैठकीला एकही मराठा आमदार उपस्थित नव्हता. आमदारांच्या या दांडीनं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना मोठा धक्का बसलाय.

मराठा आरक्षणाचा निर्वाणीचा लढा लढत असताना आमदार मात्र उदासीन दिसतायत. बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आले होते पण तोपर्यंत बैठकीची वेळ निघून गेली होती. संपूर्ण बातमीसाठी पाहा व्हिडीओ.  

WebTitle : marathi news maratha reservation maratha MLAs absent for meet called by maratha kranti morcha 

संबंधित बातम्या

Saam TV Live