मराठा आरक्षण : सोलापुरात हिप्परगा तलावात मराठ्यांचं अर्धजलसमाधी आंदोलन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जुलै 2018

सोलापूरमध्ये आरक्षणासाठी मराठा समाजाच्या आंदोलनाचं सत्र सुरूच असून. मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलकांनी आता अर्धजलसमाधीचं हत्यार उपसलं असून. हिप्परगा तलावात आंदोलक उतरले आहेत. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीसुद्धा केली. दरम्यान, राज्यभरत आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेतल नाहीये. 

WebTitle : marathi news maratha reservation solapur hirgappa lake maratha agitation 

Youtube Link : https://youtu.be/ZymQF6t85i4

संबंधित बातम्या

Saam TV Live