"आता चर्चा नाही, निर्णय घ्या..", मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा इशारा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

आता चर्चा नाही, निर्णय घ्या अन्यथा ९ ऑगस्टपासून राज्यभर जनांदोलन उभे राहील. असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलाय. मराठा क्रांती मोर्चाच्या २२ जिल्ह्यांतील समन्वयकांनी राज्य बैठकीत हा इशारा दिला.

वर्षभरापूर्वी मुंबईतील मोर्चामध्ये 20 मागण्यांचे निवेदन राज्य शासनाला दिले होते. त्यावर सरकारने कसलीच हालचाल केली नाही.

त्यामुळे, आता चर्चा नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलीय. तसंच गेल्या काही दिवसांत उभारलेल्या आंदोलनातील सर्व गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत, यासाठी 9 ऑगस्टला क्रांती दिनी मराठा क्रांती जनांदोलनाची हाक देण्यात येत आहे. 

WebTitle : marathi news maratha reservation to state government 

संबंधित बातम्या

Saam TV Live