मराठा आरक्षणाचं विधेयक कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता - उल्हास बापट 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची शिफारस करणारे विधेयक सरकारने तयार केले असून ते विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं. मात्र, सरकारने पारित  केलेलं मराठा आरक्षणाचं विधेयक कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता घटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी व्यक्त केली आहे 
YOUTUBE LINK : https://youtu.be/xnqyvuwunGk

WebTitle : marathi news maratha reservation views of ulhas bapat on bill presented by state government 

संबंधित बातम्या

Saam TV Live