मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना 'सह्याद्री'वर निमंत्रण  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यास मुख्यमंत्री फडणवीसांनी पाऊलं उचलण्यास सुरुवात केलीये. आज भाजप आमदारांची बैठक होतेय, त्या बैठकी आधी मुंख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना सह्याद्री अतिथीगृहात निमंत्रण देण्यात आल्याचं कळतंय. शाहू छत्रपती, ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत आ.ह.साळुंखे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

दरम्यान , मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलाविलेल्या बैठकीस न जाण्याचा निर्णय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सकल मराठा समाजाच्या बैठकीत जाहीर केला. 'आधी आरक्षण, नंतर बैठक' अशी मागणी यावेळी त्यांनी केली. मराठा आरक्षणाला यापूर्वीच शाहू महाराज यांनी पाठिंबा दिला आहे. आता शाहू महाराजांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला.

WebTitle : marathi news maratha reservation well known persons invited by CM fadanvis  

संबंधित बातम्या

Saam TV Live