मराठा समाजाच्या पक्षाचं नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची मागणी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

मराठा समाजाच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे पण स्थापनेपूर्वीच मराठा समाजाच्या पक्षात उभी फूट पडलीय. स्वत:च्या स्वार्थासाठी समाजाच्या नावावर कुणी पक्ष काढू नये असा इशारा मराठा मोर्चाचे संयोजक आबासाहेब पाटील यांनी मराठा पक्षाचे संयोजक सुरेश पाटलांना दिलाय.

दुसरीकडे या समाजाच्या पक्षाचं नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून होतेय. 

मराठा समाजाच्या राजकीय पक्षाची स्थापना दिवाळीच्या पाडव्याला रायरेश्वराला शपथ घेऊन होणार आहे. मात्र स्थापनेपूर्वीच मराठा समाजाच्या पक्षात उभी फूट पडलीय.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live