मराठा आरक्षणासाठी मौजे टाका येथील तरुणांचा आत्मदहनाचा इशारा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 31 जुलै 2018

औसा तालुक्यातील मौजे टाका येथील तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्मदहन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिलाय.

मराठा क्रांती मोर्चाच्या अंदोलनाला पाठिंबा देत काकासाहेब शिंदे या तरुणानं गोदावरी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतली. त्यामुळे आपणही आत्मदहन करण्याचा निर्धार केलाय, असं निवेदनात म्हंटलंय.

आपल्या इशाऱ्याबद्दल या आठ तरुणांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात शासनाला तसा इशारा दिलाय. आज औसा येथील तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा निवेदनात देण्यात आलाय. 

WebLink : marathi news marathi reservation suicide alert maharashtra government 

संबंधित बातम्या

Saam TV Live