मुंबईतील सर्व मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 जुलै 2019

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतील हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न या तीनही मार्गांवर खोळंबा झाला आहे. सेंट्रल रेल्वेवर कुर्ला ते सायन दरम्यान रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. तर हार्बर मार्गावर वाहतुक कुर्ला ते वडाळापर्यंत चालविण्यात येत आहे. 

वेस्टर्न रेल्वेवर मरीन लाईन स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे 30 ते 45 मिनिटे उशिरा धावत आहे.

ठाण्यातून मुंबईच्या दिशेने गाड्या उशिराने जात असल्यामुळे प्रवाश्यांना ट्रक मधून पायपीट करावी लागत आहे

गेल्या आठ तासात मुंबईत शहर भागात 91.22, पूर्व उपनगरात 78.11 आणि पश्चिम उपनगरात 55.59 मिमी पावसाची नोंद झाली.

Web Title: Train Services Disrupted and Passengers Stranded

संबंधित बातम्या

Saam TV Live