मराठवाड्यात आज पाऊस होण्याची शक्यता 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 मे 2018

मराठवाड्यात आज पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारताला वादळी पावसाचा तडाखा बसत असताना महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याचाही अंदाज आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून आली. दरम्यान आज मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live