कोरेगाव भीमा येथील विवाहितेचा शाब्दिक वादातून खून

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 एप्रिल 2019

कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील विवाहितेचा खून शाब्दिक वादातून झाल्याचे निष्पन्न झाले असून, या खूनप्रकरणातील आरोपी खिरसिंधू सुरेंद्र प्रधान (रा. देसशरी, ता. चिकीटगड, ओडिशा) यास शिक्रापूर पोलिसांनी अटक केले असून, त्यास ३० तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव भीमा येथे वढू बुद्रुक रस्त्यावर रवींद्र झांबरे यांच्या इमारतीत १४ मार्च २०१९ पासून सिंधू जॉन्सन (रा. ओडिशा) व प्रियांका पीतांबर प्रधान (वय २१) अशी नावे सांगणारे जोडपे राहण्यास आले होते.

Web Title: Marathi News Married women murder due to verbal disputes in koregaon bhima

संबंधित बातम्या

Saam TV Live