...म्हणून मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतलाय 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

कार निर्मितीमध्ये सर्वांत मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

कच्चा माल, वाहतूक खर्च, इंधन आणि परकीय चलनातील वाढ यामुळे कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहेत. मारुतीने आपल्या सर्व कारवर 6 हजार100 रुपयांपर्यंत किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मारुती- सुझुकीच्या कारची वाढलेली किंमत ही एक्स-शोरुममध्ये लागू होणार आहे. याआधी अन्य कंपन्यांनीही आपल्या कारच्या किंमतींमध्ये 2 ते 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live