रेल्वेत बंपर भरती !

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

देशातील सर्वात मोठी रोजगार देणारी संस्था अशी ख्याती असणाऱ्या रेल्वेत, तरुणांसाठी बंपर भरतीची संधी आली आहे... विविध पदांसाठी रेल्वेत जवळपास 63 हजार भरती निघाल्या असून. आजपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. 12 मार्च पर्यंत तरुणांना रेल्वेच्या विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. ट्रॅकमॅन, केबिनमॅन, लीवरमॅन, शंटर, वेल्डर, गँगमॅन अशा विविध पदांवर भरती होणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live