माथेरानमध्ये सेल्फी डेथ ; दिल्लीतील महिला पडली दरीत    

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

माथेरानमध्ये सेल्फी काढणं एका महिलेच्या जीवावर बेतलंय. सेल्फी काढताना महिला खोल दरीत पडली.  माथेरानमधील लुईस पॉईन्टवर मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. सेल्फी काढणाऱ्या महिलेचे नाव सरिता राममहेश चौहान असं असून तिचं वय 35 वर्ष असल्याचं कळतंय. दरम्यान, मृतक महिलेचं शव शोधण्यास पोलिसांना यश आलंय. ही महिला दक्षिण दिल्लीतीतील आहे आणि पर्यटनासाठी माथेरानला आली असल्याचं समजतंय.   

संबंधित बातम्या

Saam TV Live