(Video)  - निसर्गर्म्य सफर घडवण्यासाठी माथेरानची राणी सज्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

पावसाळ्यातील धोका लक्षात घेता बंद ठेवण्यात आलेली माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेत पुन्हा दाखल झालीय.

गर्द झाडीतून वेडीवाकडी वळणं घेतं. निसर्गाचं दर्शन घडवण्यासाठी माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा धावू लागलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live