मुस्लिमांचं आरक्षण केंद्र सरकारनं डावलू नये -  मायावती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

गरीब उच्चवर्णीयांना आरक्षण द्या अशी मागणी बसप अध्यक्षा मायावतींनी केलीय. मुस्लिमांचं आरक्षण केंद्र सरकारनं डावलू नये असं आवाहनही मायावतींनी केलंय.

पाहा काय म्हणतायत मायावती.  

संबंधित बातम्या

Saam TV Live