रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा  

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 जुलै 2018

माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गांसह हार्बर मार्गावरील, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/ वांद्रे मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. 

तर, पश्चिम रेल्वेच्या बोरीवली-नायगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. तसंच दिवा स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आज रात्री 10 वाजून 30 मिनिटे ते उद्या पहाटे 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत रेल्वे प्रशासनाने विशेष रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live