मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गासह हार्बरवरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेवरील बोरीवली-अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक काळातील कामे करण्यात येतील. ब्लॉक काळात प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद व अर्धजलद लोकल फेऱ्यांना नियमित थांब्यासह अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेमार्गावर ब्लॉक काळातील वाहतूक अप आणि डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येईल.

Web Title : marathi news mega block on all three lines of mumbai locals 

संबंधित बातम्या

Saam TV Live