मध्य रेल्वेवर तब्बल दहा तासांचा मेगाब्लॉक 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या डाऊन धिम्या मार्गाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने आज 10 तासांचा ब्लॉक घोषित केला आहे.

ब्लॉक कालावधीत कळवा आणि मुंब्रा स्थानकांत डाऊन धिम्या मार्गावर लोकल धावणार नाही. आज  संध्याकाळी 5.30 पर्यंत डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक मुलुंडपासून डाऊन जलद मार्गावर वळविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live