...म्हणून शक्यतो आज घराबाहेर पडणे टाळाच

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 जून 2018

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज  सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक चालणार आहे.

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप धीम्या मार्गावर स़काळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक चालणार आहे. तर, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेलपर्यंत सुटणाऱ्या लोकल सेवा खंडित केल्या आहेत.

प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी-कुर्ला, वाशी-पनवेलमध्ये विशेष लोकल सोडल्या जातील. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावमध्ये अप-डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live