उद्या मुंबईच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

ही बातमी आहे मेगाब्लॉकसंदर्भातील. उद्या मुंबईच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर आणि हार्बरवरील कुर्ला-वाशी अप, डाउन मार्गावर मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली असून ब्लॉक काळात हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नाही.

प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली-अंधेरी स्थानकांदरम्यानच्या दोन्ही मार्गांवर ब्लॉक असणार आहे.

WebTitle : marathi news mega block on three lines of mumbai local 

संबंधित बातम्या

Saam TV Live