रेल्वेमध्ये 13487 जागांसाठी भरती

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 जानेवारी 2019

रेल्वेमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये तब्बल 13 हजार जागांसाठी भरती करण्यात येतेय. यासाठी आजपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. 31 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारिख आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डानं पहिल्यांदाच ज्युनिअर इंजिनिअरच्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली असून त्यासंबधी जाहिरात काढली आहे. खास करुन फ्रेशर्ससाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येतेय. इंजिनिअर आणि आयटी इंजिनिअरर्ससाठी रेल्वेत नोकरी मिळवण्याची ही एक सुर्वण संधी आहे.

WebTitle : marathi news mega recruitment in railways railways to recruit over thirteen thousand employees 

संबंधित बातम्या

Saam TV Live