उद्या तीनही मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 4.30 दरम्यान मेगाब्लॉक 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 मे 2018

मध्य, हार्बरसह पश्चिम मार्गावरही रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणारे. सकाळी 11 ते दुपारी 4.30 दरम्यान साडेचार वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणारे. लोकल रेल्वे मार्गावरील दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं कळतंय. दरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान  सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे लोकलच्या वेळापत्रकातही अंशतः बदल करण्यात आलेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live