मेहुल चोक्सीने सोडलं भारतीय नागरिकत्व

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 जानेवारी 2019

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडलं. त्याने त्याचा भारतीय पासपोर्ट अँटिग्वा उच्च न्यायालयात जमा केलाय. यामुळे चोक्सीला भारतात आणणं कठीण झाल्याने भारत सरकारला मोठा झटका बसलाय.

मेहुल चोकसीने पासपोर्ट नंबर झेड 3396732 कॅन्सल्ड बुकसोबत जमा केला आहे. नागरिकत्व सोडण्यासाठी चोकसीने 177 अमेरिकन डॉलरचा डीडीही जमा केलाय. प्रत्यार्पणाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मेहुल चोकसीने भारतीय नागरिकत्व सोडलंय.

आता याबाबत अँटिग्वा कोर्टात 22 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live