सचिनचे गुरु आचरेकर सर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 जानेवारी 2019

मुंबई : क्रिकेटचा देव असेल्या सचिनचे गुरु आचरेकर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लहानग्या सचिनचे गुण हेरून त्याच्याकडून उत्कृष्ट कामगिरी काढून घेणं आणि त्याचबरोबर खिलाडूवृत्तीही अंगी बाणवणं हे महत्त्वाचं काम आचरेकर सरांनी केलं. त्यांच्या निधनाने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. देशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

Web Title : marathi news mentor of sachin tendulkar ramakant achare sir passed away 

संबंधित बातम्या

Saam TV Live