गल्फ ऑफ गिनीतून जहाज गायब; जहाजावर २२ भारतीय  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पश्चिम अफ्रिकेच्या किनारपट्टीवरचे तेल टँकर असलेले जहाज गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. या जहाजावर २२ भारतीय नागरिक आहेत अशीही माहिती पुढे आली आहे. गल्फ ऑफ गिनी या ठिकाणाहून हे जहाज गायब झाले आहे. गुरुवारी सकाळी ५.३० वाजल्यापासून या जहाजाशी कोणताही संपर्क झालेला नाही त्यामुळे या जहाजाचे अपहरण झाले असावे अशीही शक्यता वर्तवण्यात येतेय.

संबंधित बातम्या

Saam TV Live