डायरेक्टर सुभाष घईंवर  लैंगिक शोषण केल्याचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

बॉलिवूडमध्ये उठलेल्या मीटूच्या वादळात दिग्दर्शक सुभाष घई चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

आधी एका महिलेने बालात्काराचा आरोप केल्यानंतर,अभिनेत्री केट शर्माने सुभाष घईंविरोधात लैंगिक छळाची तक्रार वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

सुभाष घईंनी पाठलाग करुन, तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय.

ऑगस्ट महिन्यात 5 ते 6 लोकांसमोर घईंनी मला मसाज करण्यास सांगितलं. त्यानंतर सुभाष घईंनी मला एका रुममध्ये बोलावून मला किस करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केट शर्माने आपल्या तक्रारीत केला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live