बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो-3च्या पहिल्या टप्प्याचं भुयार खोदण्य़ाचं काम पूर्ण 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो-3च्या पहिल्या टप्प्याचं भुयार खोदण्य़ाचं काम पूर्ण झालंय.

भुयार खोदणाऱ्या पहिलं टनेल बोअरिंग मशीन भुयारातून बाहेर आलंय. मुंबईत सध्या सात ठिकाणी भुयार खोदण्याचं काम सुरू आहे.

यातल्या पहिल्या ठिकाणाचं काम यशस्वी पूर्ण झालंय. जेव्हा टनेल बोअरिंग मशीन बोगदा खणून बाहेर आली तेव्हा एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live