आता अगदी घरापर्यंत मेट्रो प्रवास
मेट्रोतून उतरणाऱ्या प्रवाशांना घरापर्यंत जाण्यासाठी वाहतुकीच्या विविध पर्यायांचा वापर करावा लागतो. ही गैरसोय दूर व्हावी म्हणून मेट्रोच्या प्रस्तावित प्रकल्पात मेट्रो स्थानक ते निवासी अशी इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे.
अशा प्रकारे बससेवा सुरू झाली तर प्रवाशांना घर गाठण्यासाठी मेट्रो स्थानकातूनच प्रभावी पर्याय उपलब्ध होईल. ही बससेवा फक्त मेट्रोतून उतरणाऱ्या आणि मेट्रो स्थानकांवर जाणाऱ्या प्रवाशांसाठीच असेल.