लाखोंची होणारी म्हाडाची नोंदणी यंदा केवळ हजारांवर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 9 हजार 18 घरांच्या लॉटरीसाठी करण्यात येणारी ऑनलाइन नोंदणीची मुदत संपली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 64 हजार 618 अर्ज दाखल झाल्याची माहिती म्हाडाने दिली.

कोकण मंडळाच्या या लॉटरीची सोडत 25 ऑगस्टला होणार आहे. म्हाडाने ऑनलाइन लॉटरीला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे ही लॉटरी आठवडाभर पुढे ढकलली होती. मात्र त्यानंतरही ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद कायम राहिला. त्यामुळे यापूर्वी लाखोंची होणारी नोंदणी यंदा केवळ हजारांवर येऊन थांबली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live